Skip to main content

एस सी इ आर टी कडून विद्यार्थी आणि पालकांचे मोफत समुपदेशन

 

कोवीड -१९ च्या प्रचंड प्रादुर्भावामुळे जगात अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम इतर घटकांबरोबर शालेय व्यवस्था, विद्यार्थी आणि पालकांवरही झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत माननीय संचालक दिनकर पाटील यांच्या आदेशानुसार दिनांक ३० एप्रिल २०२० रोजी एक परिपत्रक काढण्यात आले की, राज्यातील ४०३ शिक्षक - समुपदेशक यांच्या सेवा विद्यार्थी व पालकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीला राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद आहेत. विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकाच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात पुणे जिल्ह्यातील एकूण ४२ समुपदेशक असून ते जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन करतील. सकाळी १० ते ५ या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक खालील समुपदेशकांची संपर्क साधू शकतात.

 

१) भगवान पांडेकर - 9822373298

२) प्रशांत पाटील - 9420028441

३) विजय कचरे - 9850566506

४) रोशन मोरे - 9860164759

५) संगीता निंबाळकर - 9922132339

६) बंडू दातीर - 9921177875

७) अरुण डेंगळे - 9405797054

८) मंगल शिंदे - 9423238572

९) माधुरी खानदेशे - 9657282489

१०) सचिन मरकड - 9763520807

११) विलास पाटील - 9922941149

१२) अनिल कांबळे - 9860587488

१३) रूपाली माळी - 9850228364

१४) पराग शिवदास - 8605309683

१५) शर्मिला गायकवाड - 8007041602

१६) अनिल खामकर - 9921807120

१७) मयुरी चाळणीवाले - 9422564149

१८) नरेंद पाटील - 9970237392

१९) युवराज वनवे - 9404737500

२०) हनुमंत तुपेरे - 9970376981

२१) प्रसाद हांडे - 9850964385

२२) राजेश्री पाचपुते - 9822904528

२३) किरण कोळी - 8805160560

२४) अनिता खैरे - 9225522609 

२५) माधवी पाटील - 9730069902

२६) शारदा जोशी - 7875002863

२७) विजय शितोळे - 9975999594

२८) अरूण डिंबळे - 9021637980

२९) शिवाजी भाडळे - 9860706929

३०) विलास कुरकुटे - 9822224257

३१) योगेश जाधव - 9850984653

३२) रमेश शितोळे - 9405848091

३३) देविदास खेडकर - 9922682842

३४) अविनाश काळोखे - 9921359280

३५) श्रीकांत ढमाळ - 9765915665

३६) संतोष भोकरे - 9922441575

३७) रविंद्र धसाडे - 9158979125

३८) मच्छिंद्रनाथ फडतरे - 7588946256

३९) रामचंद्र जगताप - 9891915240

४०) राजेंद्र पारवे -  9552269515

४१) प्रशांत सोनवणे - 9822997554

४२) चंद्रशेखर वाघमारे - 9767195311

 


"मा संचालक एस.सी.ई.आर. टी. पुणे यांनी घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह असून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांच्या हिताचा आहे. कोवीड - १९ मुळे निर्माण झालेल्या विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम अवस्था दुर करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच समुपदेशक नक्कीच प्रयत्नशील राहतील. या समुपदेशकांच्या मार्गदर्शन व समुदेशन सेवेचा राज्यातील विद्यार्थी व पालकांना नक्कीच फायदा होईल."

पराग शिवदास 

शिक्षक समुपदेशक, पुणे

 

 


कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एका वर्षाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेणाऱ्या अनुभवी शिक्षक समुपदेशकांची सेवा SCERT पुणे यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. संपूर्ण देशात आदर्शवत ठरेल असा आगळावेगळा उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व सोडवणूक करण्यासाठी खुप मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी त्याचा फायदा घ्यावा.

श्री. विजय कचरे

उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक समुपदेशक संघ

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.